आधार सादर करणे बंधनकारक नाही, आणि केवायसीसाठी आणि ओळख प्रस्थापित करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत ज्यात प्रत्यक्ष केवायसी आधार व्यतिरिक्
इतर अधिकृत वैध दस्तऐवजाद्वारा केवायसीचा पर्याय उपलब्ध आहे. मला सर्व पर्याय देण्यात आले होते.
ई-केवायसी/पडताळणी/ऑफलाईन पडताळणीसाठी बँकेद्वारा सीआयडीआर/यूआयडीएआय यांना आधार क्रमांक आणि/किंवा बायोमेट्रिक्स देण्यात येईल आणि सीआयडीआर/यूआयडीएआय द्वारा बँकेला ओळखीसंबंधी माहिती, आधाराची माहिती, रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक, ओळखीची माहिती, देण्यात येईल, ज्याचा उपयोग खाली 3 मध्ये माहिती देण्यात आलेल्या हेतूसाठी करण्यात येईल.
मी बँकेला खालील माहिती देण्यात आलेल्या हेतूंसाठी अधिकार आणि माझी संमती देत आहे:
पीएमएल कायदा, 2002 नुसार आणि आरबीआय मार्गदर्शक प्रणाली आणि त्या अंतर्गत नियमांनुसार केवायसी आणि ठराविक कालांतराने केले जाणारे केवायसी किंवा माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी, माझी ओळख निश्चित करण्यासाठी, ऑफलाईन पडताळणी किंवा ई-केवायसी किंवा होय/नाही पडताळणी, डेमोग्राफिक किंवा इतर प्रमाणिकरण/सत्यापन/ ओळख प्रस्थापित करण्यासाठी विद्यमान किंवा भविष्यातील यासाठी लागू कायद्यातील परवानगीनुसार सर्व खाती, सुविधा, सेवा आणि बँकेबरोबर/द्वारा सर्व संबंधित गोष्टी.
माहिती गोळा करणे, ती इतरांना देणे, साठवून ठेवणे, जतन करणे, रेकॉर्डस राखणे आणि माहितीचा उपयोग करणे आणि रेकॉर्डसचे प्रमाणिकरण/सत्यापन/ ओळख प्रस्थापित करणे: (ए) वरील माहिती देण्यात आलेल्या हेतूसाठी, (बी) त्याचप्रमाणे नियमाक आणि कायद्यानुसार नोंद करणे आणि सादर करणे आणि /किंवा (सी) लागू कायद्यानुसार आवश्यक असेल तेथे.
आधारशी संलग्न पेमेन्ट सर्व्हिस (एईपीएस);
रेकॉर्डस आणि संमतीचे लॉग्स सादर करणे, प्रमाणिकरणाची माहिती, ओळख प्रस्थापित करणे, न्यायालय, कोणीही प्राधिकारी किंवा लवाद यांच्यासह पुराव्यासाठी पडताळणी वगैरे.
मला माहित आहे की, 3. आधार क्रमांक आणि प्रमुख बायोमेट्रिक्स माहिती कायद्यानुसार व्यतिरिक्त आणि सीआयडीआर कडे सादर करण्याव्यतिरिक्त साठवून ठेवली जाणार नाही /इतरांना दिली जाणार नाही. माझ्या आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या ओटीपीच्या सहाय्याने स्वत: ई-आधार डाऊनलोड केले आहे. हे दस्तऐवज बरोबर नाही असे आढळल्यास किंवा मी दिलेली कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास त्यासाठी मी बँकेला किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार नाही.
वरील मंजुरी आणि माहिती घेण्याचा हेतू मला माझ्या स्थानिक भाषेत समजावून सांगण्यात आला आहे